श्रीचरणी अर्पण केलेल्या अलंकारांचा लिलाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीचरणी अर्पण केलेल्या अलंकारांचा लिलाव
श्रीचरणी अर्पण केलेल्या अलंकारांचा लिलाव

श्रीचरणी अर्पण केलेल्या अलंकारांचा लिलाव

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० ः श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा जाहीर लिलाव अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मंगळवारी (ता. ३) सकाळी ११ ते सायंकाळी ७ या कालावधीत करणार आहेत. लिलावासाठी उपलब्ध असलेले अलंकार त्या दिवशी मंदिराच्या आवारात प्रदर्शनार्थ ठेवण्यात येणार आहेत. लिलावासंबंधीचे सर्व अधिकार न्यासाकडे राखून ठेवलेले आहेत. श्रीसिद्धिविनायकाच्या भक्तांनी या लिलावात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे न्यास व्यवस्थापन समितीने कळवले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80523 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top