टेम्पोची दुभाजकासह पथदिव्याला धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेम्पोची दुभाजकासह पथदिव्याला धडक
टेम्पोची दुभाजकासह पथदिव्याला धडक

टेम्पोची दुभाजकासह पथदिव्याला धडक

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ३० (बातमीदार) ः शीव-पनवेल महामार्गावर शुक्रवारी (ता. २९) दुपारी भरधाव टेम्पोने दुभाजकला व पथदिव्याला धडक दिली. त्या अपघातात एकाला किरकोळ इजा झाली. टेम्पोचालक अमीर खान (वय ३०) याचा डोळा लागल्याने नियंत्रण सुटून हा अपघात घडला. सहप्रवासी किरकोळ जखमी झाला आहे. कांदे, बटाटे भरलेला टेम्पो मुंबईच्या दिशेला निघाला होता. जकात नाका व महाराष्ट्रनगर जंक्शनदरम्यान टेम्पोचालक अमीर याचा डोळा लागला. त्यामुळे त्याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले व टेम्पोने दुभाजकासह पथदिव्याच्या खांबाला धडक दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80524 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top