डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

sakal_logo
By

खारघर, ता. २७ (बातमीदार) : धम्म उपासिका संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी साहित्यिक लेखक, कवी प्रा. शुक्राचार्य गायकवाड, डॉ. प्रदीप आगलावे, निखिल मेश्राम, डॉ. संघमित्रा जाधव, डॉ. विजय मोरे, प्रवीण गांगुर्डे, विनोद बोरकर, रेखा किशोर कांबळे, डॉ. चित्रा आढाव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कला कौशल्य, गायन, नाट्य, वक्तृव स्पर्धा आणि महापुरुषांच्या विचारांचे प्रबोधन आदी विविध स्पर्धा पार पडल्या. धम्म उपासिका संघाच्या वतीने अनेक वर्षांपासून डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम घेऊन समाजात एकजूट निर्माण करण्यासाठी करीत असलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80532 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top