मासेमारी बोट समुद्रात बुडाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मासेमारी बोट समुद्रात बुडाली
मासेमारी बोट समुद्रात बुडाली

मासेमारी बोट समुद्रात बुडाली

sakal_logo
By

मालाड, ता. ३० (बातमीदार) ः मढ येथील विजया लक्ष्मण कोळी यांच्या मालकीची मासेमारी बोट हिरुई प्रसन्ना किनाऱ्यापासून सुमारे आठ किमी अंतरावर शनिवारी (ता. ३०) सकाळी सुमारे ८.३० वाजता बुडाल्याचे समजते. या बोटीतील खलाशांना मढ पातवाडी गावातील विष्णू शिमग्या कोळी यांच्या बोटीतील कोळी बांधवांनी वाचवले आहे. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. बुडालेली बोट व मदत कार्य करणाऱ्या बोटींना समुद्रातून बाहेर काढून किनाऱ्यावर आणण्यासाठी तत्काळ मदतीची गरज असून मढ दर्यादीप सोसायटीचे संतोष कोळी यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री, आयुक्त आणि संबंधितांना तत्काळ मदतीचे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80539 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top