फोटो स्टुडिओवर चोरांचा डल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो स्टुडिओवर चोरांचा डल्ला
फोटो स्टुडिओवर चोरांचा डल्ला

फोटो स्टुडिओवर चोरांचा डल्ला

sakal_logo
By

उरण, ता. ३० (वार्ताहर) : उरण शहरातील मुख्य रस्त्यावरील आनंद नगरजवळच असणाऱ्या फोटो स्टुडिओत चोरी करण्यात आली आहे. दुकानाच्या शटरचे दोन कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तीन कॅमेरे, दोन लॅपटॉप व संगणक घेऊन पोबारा केल्याची घटना शुक्रवारी (ता. २९) उरणमध्ये घडली आहे. या घटनेसंदर्भात नितीन फोटो स्टुडिओचे मालक नितीन मालुसरे यांनी उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80545 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top