ठाण्यात वॉकेथॉन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात वॉकेथॉन
ठाण्यात वॉकेथॉन

ठाण्यात वॉकेथॉन

sakal_logo
By

ठाणे, ता. ३०ः इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेशिओलॉजिस्टच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार (ता. १) उपवन तलाव येथे वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७.३० वाजता कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे आणि मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत वॉकेथॉन संपन्न होणार आहे. इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेशिओलॉजिस्टच्या ठाणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. मीनल गाडगीळ आणि सचिव डॉ. मनीषा घोष यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80546 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top