आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथले
आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथले

आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथले

sakal_logo
By

कल्याण ः कचरा प्रकल्पाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, वाऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळण्यात अडथळा निर्माण होत होता. पाच अग्निशमनच्या गाड्या आणि चार टँकर घटनास्थळी होते. त्यांच्याद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले नव्हते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80580 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top