मासूपाडा येथे ई- लर्निग साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मासूपाडा येथे ई- लर्निग साहित्य वाटप
मासूपाडा येथे ई- लर्निग साहित्य वाटप

मासूपाडा येथे ई- लर्निग साहित्य वाटप

sakal_logo
By

कासा, ता. ३ (बातमीदार) ः रोशनी फाऊंडेशन आणि चॕरिटेबल ट्रस्ट-मुंबई व इनरव्हील क्लब ऑफ मुलुंड हिल्स यांच्या संयुक्त विद्यमानाने नागझरी मासुमपाडा जिल्हा परिषद शाळेला स्मार्ट टीव्ही व डिजिटल अभ्यासक्रम साहित्य देण्यात आले. या वेळी रोशनी फाऊंडेशनच्या गीता मृच्छाला, संजीव मृच्छाला, इनरव्हील क्लब ऑफ मुलुंड यांच्या अध्यक्षा गुरुशरण कौर बेदी, विधी मेटवाणी, रेखा पारेख, हरदीप, सपना व सरपंच रामा वळवी, केंद्रप्रमुख सोनूसिंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80618 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top