कामोठा येथे पदपथाच्या कामाला सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामोठा येथे पदपथाच्या कामाला सुरवात
कामोठा येथे पदपथाच्या कामाला सुरवात

कामोठा येथे पदपथाच्या कामाला सुरवात

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ३ (वार्ताहर) : कामोठे वसाहतीमधील पदपथाची दुरवस्था झाली होती. यासंदर्भात नगरसेवक विकास नारायण घरत यांनी सिडकोकडे पाठपुरावा करून शिवकल्पतरू आर्केड, प्लॉट १, सेक्टर १७ आणि सेक्टर ३६ मधील प्लॉट २०, तसेच अनेक सोसायट्यांचे पदपथांची कामे सुरू व भूमिपूजन सोहळा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (ता. १) पार पडला. या वेळी कामोठे भाजप शहराध्यक्ष रवी जोशी, नगरसेवक विजय चिपलेकर, दिलीप पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप भगत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80667 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top