नेरूळमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरूळमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा
नेरूळमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा

नेरूळमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा

sakal_logo
By

नेरूळ, ता. ७ (बातमीदार) : नेरूळ प्रभाग ९६ मध्ये गेल्या काही महिन्यांपासून विभागातील रहिवाशांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पाणी कमी वेळेत येत असताना दुसरीकडे पाणी कमी दाबाने येत आहे. यामुळे नवी मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महापालिका प्रशासन पाणी समस्येचे निवारण करत नसेल, तर दररोज पाणी समस्येचे निवारण होईपर्यंत विभागातील प्रत्येक सोसायटीला किमान पंधरा ते सोळा पाण्याचे टँकर विनामूल्य उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Attachments area

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80682 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top