माजी सभापतींचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी सभापतींचा सत्कार
माजी सभापतींचा सत्कार

माजी सभापतींचा सत्कार

sakal_logo
By

शहापूर, ता. ३ (बातमीदार) ः तालुक्याच्या विकासात योगदान देणाऱ्या शहापूर पंचायत समितीच्या माजी सभापती, माजी उपसभापती यांचा सत्कार करण्यात आला. पंचायतराजच्या हीरक महोत्सवानिमित्ताने पंचायत समितीच्या सभापती यशोदा आवटे यांच्या अध्यक्षतेखाली उपसभापती नयन फर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी माजी सभापती विनायक धानके, गजानन गोरे, सखाराम जाधव आणि महेश धानके, बाळू वरकुटे, गीता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून पदाधिकारी म्हणून काम करत असतानाच्या आठवणी सांगितल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80923 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top