क्रिकेट स्पर्धेत पॉवर हिटर्स, यूटी स्ट्राईकर्स अजिंक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिकेट स्पर्धेत पॉवर हिटर्स, यूटी स्ट्राईकर्स अजिंक्य
क्रिकेट स्पर्धेत पॉवर हिटर्स, यूटी स्ट्राईकर्स अजिंक्य

क्रिकेट स्पर्धेत पॉवर हिटर्स, यूटी स्ट्राईकर्स अजिंक्य

sakal_logo
By

भिवंडी, ता. ३ (बातमीदार) ः यूटी स्ट्राईकर्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अप्पर ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पुरुषांच्या गटात यूटी स्ट्राईकर्सने, तर महिलांच्या गटात पॉवर हिटर्सने अजिंक्यपद पटकावले. स्पर्धेत २१ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचा बक्षीस समारंभ सामाजिक कार्यकर्ते राम माळी, सुनील भोईर आणि अप्पर ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80941 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top