कामगार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी विश्वनाथ माळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी विश्वनाथ माळी
कामगार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी विश्वनाथ माळी

कामगार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी विश्वनाथ माळी

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ३ (बातमीदार) ः गवंडी, बांधकाम मजूर व जनरल कामगार संघटनेच्या विक्रमगड तालुका अध्यक्षपदी विश्वनाथ पांडुरंग माळी यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव बागूल यांच्या हस्ते माळी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. विश्वनाथ माळी यांनी सांगितले की, माझ्यावर टाकण्यात आलेली जबाबदारी मी पूर्ण क्षमतेने पूर्ण करेल. तसेच तालुक्यात संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करीन.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80946 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top