टीडीएफकडून शिक्षकांना अल्पोपहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीडीएफकडून शिक्षकांना अल्पोपहार
टीडीएफकडून शिक्षकांना अल्पोपहार

टीडीएफकडून शिक्षकांना अल्पोपहार

sakal_logo
By

मालाड, ता. ३ (बातमीदार) ः मुंबई शिक्षक लोकशाही आघाडी म्हणजेच टीडीएफ या शिक्षक संघटनेकडून नुकतेच शिक्षकांसाठी सोडण्यात आलेल्या वाराणसी गाडीतील शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत अल्पोपहार वाटण्यात आला. लोकमान्य टिळक रेल्वे टर्मिनस येथे मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी यांचे सहकार्याने व टीडीएफ अध्यक्ष जनार्दन जंगले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अल्पोपहार वाटप करण्यासाठी प्रवक्ते सुरेंद्र मिश्रा, उपाध्यक्ष लालजी कोरी, सुनील वडतकर, अजय यादव, एम डी पाटील व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80950 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top