महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात
महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात

महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात

sakal_logo
By

कासा, ता. ३ (बातमीदार) ः शिवा कर्मचारी महासंघातर्फे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बालाजी हिंगणे होते; तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बसवेश्वर पांडागळे व धर्मराज पाटील, डॉ. शैलेंद्र मंगनाळे, डॉ. प्रकाश हिमगिरे, डॉ. अश्विनी मंगनाळे, डॉ. अश्विनी हिंगणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर जंगम यांनी केले; तर माधव आबंदे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष शैलेश पाटील, मंडळाचे सल्लागार एम. तिडोळे, दत्ता शेरकर यांनी मेहनत घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80955 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top