सबसिडी अंतर्गत बि-बियाणे देण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सबसिडी अंतर्गत बि-बियाणे देण्याची मागणी
सबसिडी अंतर्गत बि-बियाणे देण्याची मागणी

सबसिडी अंतर्गत बि-बियाणे देण्याची मागणी

sakal_logo
By

पडघा, ता. ४ (बातमीदार) ः भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांना सबसिडी अंतर्गत बी-बियाणे वाढवून मिळण्याची मागणी पंचायत समितीचे सभापती प्रकाश भोईर यांनी राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांची भेट घेऊन केली आहे. आमदार शांताराम मोरे यांच्यासह सभापती प्रकाश भोईर यांनी मंत्रालय- मुंबई येथे जाऊन तालुक्यातील विविध विकासकामांसाठी विविध खात्यांचे मंत्री यांची भेट घेतली. या वेळी कृषी मंत्री भुसे यांची भेट घेत शेतकऱ्यांना सवलत देण्याची मागणी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80959 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top