भांडुपच्या युवकांची वरळीत जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भांडुपच्या युवकांची वरळीत जनजागृती
भांडुपच्या युवकांची वरळीत जनजागृती

भांडुपच्या युवकांची वरळीत जनजागृती

sakal_logo
By

भांडुप, ता. ३ (बातमीदार) ः भांडुपमधील युथ ऑन द मूव्ह संस्थेच्या माध्यमातून वरळी नाका येथे कर्कश हॉर्नबाबत टॅक्सी चालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या वेळी जगदीश शिंदे वरिष्ठ पोलिस निरीक्षक (वाहतूक) उपस्थित होते. या अभियानाअंतर्गत विनाकारण आणि कर्कश हॉर्न वाजवण्याच्या दुष्परिणामांची माहिती चालकांना देण्यात आले. या वेळी कर्कश आवाजामुळे होणारे परिणाम पोस्टरच्या माध्यमातून दाखवण्यात आले तसेच चालकांनी विनाकारण हॉर्न वाजवणे टाळणे पाहिजे, असे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्त (उपनगर) राज तिलक रोशन यांनी केले. या वेळी अध्यक्ष रोहित मिश्रा, अन्य सहकारी व कॉलेज विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80968 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top