नेरूळमध्ये क्रिएटिव्ह फाउंडेशनतर्फे संयुक्त जयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरूळमध्ये क्रिएटिव्ह फाउंडेशनतर्फे संयुक्त जयंती
नेरूळमध्ये क्रिएटिव्ह फाउंडेशनतर्फे संयुक्त जयंती

नेरूळमध्ये क्रिएटिव्ह फाउंडेशनतर्फे संयुक्त जयंती

sakal_logo
By

बेलापूर, ता. ३ (बातमीदार) : नेरूळ रेल्वे स्थानकाजवळ महाराष्ट्र दिनानिमित्त क्रिएटिव्ह फाऊंडेशन सामाजिक संस्थेतर्फे संयुक्त जयंती सोहळा कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला. या कार्यक्रमावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. क्रिएटिव्ह फाऊंडेशन या संस्थेची स्थापना तरुण मुलांनी मिळून केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक आणि आरोग्य तसेच सरकारी योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कार्य केले जाते. या कार्यक्रमप्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, अभिनेत्री दीपाली सय्यद, नगरसेवक गिरीश म्हात्रे, नगरसेवक सूरज पाटील, नगरसेवक दशरथ भगत, नगरसेवक मीरा पाटील, नगरसेवक सुरेश शेट्टी आणि संस्थेचे अध्यक्ष संदीप निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80984 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top