निलगिरी गार्डनमध्ये कामगार दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निलगिरी गार्डनमध्ये कामगार दिन साजरा
निलगिरी गार्डनमध्ये कामगार दिन साजरा

निलगिरी गार्डनमध्ये कामगार दिन साजरा

sakal_logo
By

बेलापूर, ता. ३ (बातमीदार) : नेरूळच्या निलगिरी गार्डनमध्ये महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महापुरुषांना अभिवादन करत भजन, कीर्तनाचे आयोजन केले होते. याप्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, सभागृह नेते तथा नगरसेवक रवींद्र इथापे, नगरसेवक सुरेश पाटील, रोहिदास पाटील, निलगिरी गार्डनचे अध्यक्ष शरद बोडके, महादेव गुजर, चंद्रशेखर बागवे, पिंटू सिंग तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80985 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top