वृक्षारोपणातून हिंदू-मुस्लिम एकात्मतेचा संदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृक्षारोपणातून हिंदू-मुस्लिम एकात्मतेचा संदेश
वृक्षारोपणातून हिंदू-मुस्लिम एकात्मतेचा संदेश

वृक्षारोपणातून हिंदू-मुस्लिम एकात्मतेचा संदेश

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : एकीकडे राज्यात जातीय ताणतणाव सुरू असताना दुसरीकडे राज्यात दिलासादायक चित्रसुद्धा दिसून येत आहे. मंगळवारी एकाच दिवशी अक्षय्य तृतीया आणि रमजान ईद असताना राज्यभरात जातीय सलोखा दिसून आला. मुंबईत हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येऊन मुंबई सेंट्रल बीआयटी सेवा संघाच्या वतीने वृक्षारोपण तसेच उन्हाळा असल्यामुळे पक्षी व प्राण्यांकरिता अन्न, पाणी पात्रांचे दान केले. या वेळी कार्यक्रमाला ज्येष्ठ कार्यकर्ते कानजी मारू, उमर भाई मोहमद कुरेशी, सुरेश सोलंकी तसेच सेवा संघाचे चिटणीस संतोष दौंडकर तसेच पदाधिकारी, लहान मुले यांनी एकत्रितपणे सहभाग येऊन विभागात वृक्षारोपण केले. स्वच्छतेचा संदेशही देण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81051 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top