कळव्यात नियमाचे पालन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळव्यात  नियमाचे पालन
कळव्यात नियमाचे पालन

कळव्यात नियमाचे पालन

sakal_logo
By

कळवा, ता. ४ (बातमीदार) ः कळवा नाका व टाकोळी परिसरातील मशिदीमध्ये पहाटेच्या पाचची अजाण भोंग्यातून दिली गेली नाही; मात्र दुपारी एकची अजाण भोंग्यातून कमी आवाजात दिली गेली. तसेच मुंब्र्यातही पहाटेची अजाण बंद होती; मात्र दुपारची अजाण दिली गेली. मनसेच्या आंदोलनाचा कोणताही परिणाम येथे दिसला नाही.
टाकोळी मशीदचे मौलवी सोहेल बेग यांनी सांगितले, की मौलाना कमिटीने दिलेल्या सूचनेनुसार पहाटेची अजाण भोंग्यावरून दिली गेली नाही; मात्र दुपारची अजाण कमी आवाजात दिली. कळवा-मुंब्र्यात हिंदू व मुस्लिम धर्मांत कोणताही भेदभाव नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81109 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top