मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

sakal_logo
By

कल्याण, ता. ४ (बातमीदार) ः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत दिलेल्या अल्टीमेटमच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांच्यासहित शेकडो मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, तर अनेकांना ताब्यात घेतले होते. पोलिसांकडून १२३ कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या, तर २९ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. यात कल्याण १३, तर डोंबिवलीमध्ये १६ कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81113 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top