वाड्यात चोख पोलिस बंदोबस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाड्यात चोख पोलिस बंदोबस्त
वाड्यात चोख पोलिस बंदोबस्त

वाड्यात चोख पोलिस बंदोबस्त

sakal_logo
By

वाडा, ता. ४ (बातमीदार) ः मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाडा पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी वाडा तालुक्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना कलम १४९ अन्वये नोटिसा देऊन कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस दिली. पोलिसांनी मनसेचे तालुका अध्यक्ष कांतीकुमार ठाकरे, उपतालुकाप्रमुख चेतन पाटील, दिलीप सांबरे, नितीन पाटील, संदीप महाकाल, विजय बोरसे, निखिल बागुल, स्वप्नील मोरे, जितेश किणी अशा प्रमुख कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81116 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top