कर्नाटकी फणस विक्रमगडच्या बाजारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्नाटकी फणस विक्रमगडच्या बाजारात
कर्नाटकी फणस विक्रमगडच्या बाजारात

कर्नाटकी फणस विक्रमगडच्या बाजारात

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ४ (बातमीदार) ः कर्नाटकीय फणस विक्रमगडच्या बाजारात लवकर दाखल झाले आहेत. विक्रमगडच्या आठवडी बाजारात कर्नाटकी फणसाची विक्री केली जात आहे. कोकणातील फणस मेच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात दाखल होतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
विक्रमगड तालुक्यातही आता मोठ्या प्रमाणावर लोकदेखील फणसाचे उत्पन्न घेत आहेत; मात्र हे फणसदेखील उशिराने बाजारात दाखल होतात. कोकणातील बाजारात सध्यस्थितीत फणसाचे गरे १२०-१५० रुपये किलो दराने विकले जात आहेत; तर एका फणसाची २५० ते ३०० रुपयांना विक्री केली जात आहे. आता फणसाची आवक वाढल्याने भाव कमी होतील, अशी महिती विक्रेते देत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81122 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top