हर्षला तांबोळी यांना उद्योगरत्न पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्षला तांबोळी यांना उद्योगरत्न पुरस्कार
हर्षला तांबोळी यांना उद्योगरत्न पुरस्कार

हर्षला तांबोळी यांना उद्योगरत्न पुरस्कार

sakal_logo
By

पनवेल, ता. ७ (बातमीदार) : ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशनतर्फे भारतीय उद्योगरत्न पुरस्काराने हर्षला योगेश तांबोळी यांना सन्मानित करण्यात आले. वरिष्ठ दंत शल्यचिकित्सक पद्मश्री डॉ. विजयकुमार शाह यांच्याकडून हर्षला तांबोळी यांना उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81133 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top