आरोग्य, पोषण, आहारासंबंधी मार्गदर्शन सत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य, पोषण, आहारासंबंधी मार्गदर्शन सत्र
आरोग्य, पोषण, आहारासंबंधी मार्गदर्शन सत्र

आरोग्य, पोषण, आहारासंबंधी मार्गदर्शन सत्र

sakal_logo
By

मालाड, ता. ४ (बातमीदार) ः ‘अ स्टेप अहेड’ या पूर्व प्राथमिक शाळेमार्फत महिला आणि मुलींसाठी आरोग्य, पोषण आणि आहार या विषयावर मार्गदर्शन सत्र रविवारी (ता. ८) आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १०.०० ते दुपारी १.०० पर्यंत हे सत्र ‘अ स्टेप अहेड’ पूर्व प्राथमिक शाळा आणि ऍक्टिव्हिटी सेंटर, सामवेद बिल्डिंग, राजेंद्र नगर, बोरिवली पूर्व येथे होईल. हे सत्र सर्वांसाठी विनामूल्य असेल. यात लहान मुलांची काळजी, त्यांचा आहार तसेच महिलांचा आहार, त्यांचे आजार, उपाय याविषयी माहिती देण्यात येईल. तसेच पोषणयुक्त घरगुती सूक्ष्म हिरव्या भाज्यांची (मायक्रो ग्रीन) निर्मिती शिकविली जाईल. अधिक माहितीसाठी ९७६८६१०२१४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81157 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top