संदीप घार्गे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संदीप घार्गे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
संदीप घार्गे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

संदीप घार्गे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

sakal_logo
By

मुंबई, ता ५ ः शिक्षक भारतीचे बृहन्मुंबई पश्चिम विभागाचे कार्यवाह व विद्या प्रसारक मंडळाचे दहिसर विद्यामंदिरचे सहायक शिक्षक संदीप रामचंद्र घार्गे यांना सन्मानपत्र, ट्रॉफी, मानाचा फेटा देऊन आमदार डी. पी. सावंत, डॉ. सविता बिरगे, बबन जोगदंड, एकनाथ मोरे, गोविंद नांदेडे, शिवाजीराव कपाळे, डॉ. सान्वी जेठवाणी यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. सोमवारी (ता. २) कुसुम सभागृह नांदेड येथे ग्लोबल आविष्कार फाऊंडेशन नांदेड यांनी गुणवंत व यशवंतांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. शाळेचे मुख्याध्यापक, विद्या प्रसारक मंडळ या सर्वांचे ऋणी असल्याची प्रतिक्रिया घार्गे यांनी दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81172 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top