महिलांना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण
महिलांना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण

महिलांना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण

sakal_logo
By

किन्हवली, ता. ५ (बातमीदार) ः इंदौर येथील स्वयंम सिद्धम या संस्थेच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या प्राथमिक ब्युटी पार्लर कोर्सच्या प्रशिक्षित महिलांना साहित्याचे वाटप करण्यात आले. स्वयंम सिद्धम या संस्थेने शेणवा येथील लावण्या ब्युटी पार्लरच्या उज्ज्वला वरकुटे यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यानुसार लावण्या ब्युटी पार्लरच्या माध्यमातून परिसरातील महिलांसाठी ४० दिवसांचे प्राथमिक स्तरावरील ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र व साहित्याचे वाटप करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81215 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top