लिफ्टमध्ये अडकलेल्याची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लिफ्टमध्ये अडकलेल्याची सुटका
लिफ्टमध्ये अडकलेल्याची सुटका

लिफ्टमध्ये अडकलेल्याची सुटका

sakal_logo
By

कळवा, ता. ५ (बातमीवर) ः कळवा पारसिक नगर परिसरातील ९० फूट रस्त्यावरील किशोर पार्क सोसायटीमधील बंद लिफ्टमध्ये अडकलेल्या एका व्यक्तीची अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुटका केली. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास किशोर पार्क सोसायटीमध्ये राहणारे सुधीर चौधरी (५५) हे लिफ्टमधून वर जात असताना लिफ्ट बंद पडली. त्यामुळे ते लिफ्टमध्ये अडकून पडले होते. महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला या विषयीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत सुधीर यांची सुटका केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81234 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top