नेहरूनगर मार्गाच्या कठड्यांची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेहरूनगर मार्गाच्या कठड्यांची दुरवस्था
नेहरूनगर मार्गाच्या कठड्यांची दुरवस्था

नेहरूनगर मार्गाच्या कठड्यांची दुरवस्था

sakal_logo
By

कुर्ला, ता. ५ (बातमीदार) ः कुर्ला पूर्वेतील नेहरूनगर परिसरात जाणाऱ्या मार्गाचे संरक्षक कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. कठड्यांचे दगड खाली पडून रस्त्याच्या मध्ये येतात. त्यामुळे वाहनचालकांना त्याचा धोका होण्याची भीती आहे. नेहरूनगर मार्गावरून हजारो वाहने ये-जा करतात. सार्वजनिक बस, ट्रक, टेम्पो, दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने येथून प्रवास करतात. इथे अनेकदा अपघात झाले आहेत. वाहनचालक स्वतः ते दगड उचलून बाजूला करतात. हे कठडे नव्याने बनवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81244 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top