प्रथम संस्थेचे विक्रमगडमध्ये उन्हाळी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रथम संस्थेचे विक्रमगडमध्ये उन्हाळी शिबिर
प्रथम संस्थेचे विक्रमगडमध्ये उन्हाळी शिबिर

प्रथम संस्थेचे विक्रमगडमध्ये उन्हाळी शिबिर

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ५ (बातमीदार) ः प्रथम शिक्षण उपक्रम या संस्थेमार्फत विक्रमगड तालुक्यामध्ये उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये भाषा व गणित या विषयाचे अध्यापन कार्य खेळाच्या मदतीने दिले जाणार आहे. हे शिबिर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी गावात एक तास घेतले जाणार आहे. गावातील सर्व स्वयंसेवकांना प्रथम स्वंस्थेमार्फत डिजिटल कोर्ससुद्धा विनामूल्य दिला जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81290 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top