नवोदित लेखकांना प्रोत्साहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवोदित लेखकांना प्रोत्साहन
नवोदित लेखकांना प्रोत्साहन

नवोदित लेखकांना प्रोत्साहन

sakal_logo
By

खारघर, ता. ५ (बातमीदार) : खारघरमधील मी मराठी, माझी मराठी या मंडळाचा सोळावा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. मंडळाकडून सोळा वर्षांत नवोदित कवी आणि लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी आतापर्यंत २३ पुस्तके प्रकाशित करण्यात आली. मंडळाच्या वतीने शेवटचा दिस गोड व्हावा, हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. आपल्या जीवनातील श्रवणीय आणि बोधपर घडामोडी तीनशे शब्दांत लिहून जे १३०३, नर्गीस जलवायू, सेक्टर २०, खारघर, नवी मुंबई या पत्त्यावर पाठवावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कृष्णनाथ कुलकर्णी यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81309 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top