खारघरमधील पाणी समस्या मे अखेरपर्यंत दूर होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघरमधील पाणी समस्या मे अखेरपर्यंत दूर होणार
खारघरमधील पाणी समस्या मे अखेरपर्यंत दूर होणार

खारघरमधील पाणी समस्या मे अखेरपर्यंत दूर होणार

sakal_logo
By

खारघर, ता. ६ (बातमीदार) : खारघरमधील पाणी समस्या मे अखेरपर्यंत दूर होईल, असे आश्वासन सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडून आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. आंदोलनादरम्यान सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नाणिक चोइथानी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यात चर्चा झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81373 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top