मी असेपर्यंत मुख्यमंत्रीपद सेनेकडेच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मी असेपर्यंत 
मुख्यमंत्रीपद सेनेकडेच!
मी असेपर्यंत मुख्यमंत्रीपद सेनेकडेच!

मी असेपर्यंत मुख्यमंत्रीपद सेनेकडेच!

sakal_logo
By

मी असेपर्यंत
मुख्यमंत्रीपद सेनेकडेच!
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. ६ : मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती, शिवसैनिकाने मुख्यमंत्री व्हावे, याबाबत आपण आग्रही होतो. आता मी असेपर्यंत मुख्यमंत्रिपद माझ्या पक्षाच्या शिवसेनेच्या ताब्यात असावे, एवढीच इच्छा आहे. कोविडच्या काळात जनतेने आपल्याला सांभाळून घेतले, असे कृतार्थ उद्‍गार व्यक्त करत आजही मास्क काढायला भीती वाटते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. भारतीय विमा कर्मचारी महासंघाच्या रौप्यमहोत्सवी समारंभात ते बोलत होते. शिवसेनेने कायम जनतेच्या आणि मराठी माणसाच्या प्रश्नाला हात घातला, असेही ते म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81400 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top