स्मृतिशताब्दीनिमित्त शाहू महाराजांना आदरांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मृतिशताब्दीनिमित्त शाहू महाराजांना आदरांजली
स्मृतिशताब्दीनिमित्त शाहू महाराजांना आदरांजली

स्मृतिशताब्दीनिमित्त शाहू महाराजांना आदरांजली

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. ७ (बातमीदार ) : लोककल्याणकारी राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना स्मृतिशताब्दीनिमित्त कोल्हापूर जिल्हा रहिवासी शिवशाहू प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी (ता. ६) ना. म. जोशी मार्ग डिलाईल रोड येथे आदरांजली वाहण्यात आली.
या वेळी जागृती मंचाचे अध्यक्ष उपविभागप्रमुख राम साळगावकर, शिवशाहू प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष राजू येरूडकर, कृष्णा पाटील, सम्राट चव्हाण, संदीप खवरे, विलास पाटील, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले, लक्ष्मण पाटील, आप्पा गिलबिले, शिवाजी चव्हाण यांसह विविध ग्रामस्थ मंडळांचे प्रतिनिधी व विभागातील रहिवासी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81403 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top