कांजूरमार्गमध्ये मोफत कोविड लस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांजूरमार्गमध्ये मोफत कोविड लस
कांजूरमार्गमध्ये मोफत कोविड लस

कांजूरमार्गमध्ये मोफत कोविड लस

sakal_logo
By

भांडुप, ता. ७ (बातमीदार) ः कांजूर मार्गमधील नागरिकांसाठी एस वॉर्ड विभाग भांडुप, शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांच्या वतीने मोफत कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता. ९) सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे लसीकरण महापौर मैदान नेहरूनगर कांजूरमार्ग पूर्व या ठिकाणी होईल. बारा वर्षांवरील नागरिकांना केंद्रामध्ये डोस उपलब्ध आहेत. यामध्ये कोविशिल्डचा पहिला डोस, कोव्हॅक्सिनचा पहिला आणि दुसरा डोस, तसेच बारा ते चौदा वर्षांच्या मुला-मुलींना कॉर्बेव्हॅक्स देण्यात येणार आहे. भांडुप, कांजूरमार्ग परिसरातील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे सुवर्णा करंजे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81408 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top