सोसायटीच्या आवारातून सायकल लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोसायटीच्या आवारातून सायकल लंपास
सोसायटीच्या आवारातून सायकल लंपास

सोसायटीच्या आवारातून सायकल लंपास

sakal_logo
By

खारघर, ता. ७ (बातमीदार) : तीन दिवसांत चोरट्यांनी भरदिवसा सोसायटीच्या आवारातून दोन सायकल चोरून नेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. दिवसा चोरी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खारघर सेक्टर १८ मधील इनपूट पॅराडाईज आणि रजत ज्योत या सोसायटीत चोरट्यांनी प्रवेश करून भरदिवसा दोन सायकल चोरून नेल्या आहेत. सीसी टीव्हीची तपासणी केली असता एक चोर सोसायटीत प्रवेश करून सायकल घेऊन जाताना दिसत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81418 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top