खरीवली सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी मुकुंद हरड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरीवली सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी मुकुंद हरड
खरीवली सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी मुकुंद हरड

खरीवली सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी मुकुंद हरड

sakal_logo
By

किन्हवली, ता. ७ (बातमीदार) ः खरीवली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मुकुंद पांडुरंग हरड, तर उपाध्यक्षपदी जगन काशिनाथ हरड यांची बिनविरोध निवड झाली. भाजपचे गटनेते व संस्थेचे विद्यमान संचालक, माजी अध्यक्ष सुभाष हरड यांच्या नेतृत्वाखाली ही निवड झाली आहे, नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81424 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top