‘ओबीसी आरक्षणसाठी विशेष अधिवेशन बोलवा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ओबीसी आरक्षणसाठी विशेष अधिवेशन बोलवा’
‘ओबीसी आरक्षणसाठी विशेष अधिवेशन बोलवा’

‘ओबीसी आरक्षणसाठी विशेष अधिवेशन बोलवा’

sakal_logo
By

बदलापूर, ता. ७ (बातमीदार) ः मागील आठवडा सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला निर्देश दिलेले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याचे लक्षणे दिसत आहेत. यामुळे ओबीसी समाजात असंतोष आणि अस्वस्थता पसरली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार किसन कथोरे यांनी राज्य सरकारकडे ओबीसी आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. या विशेष अधिवेशनासंदर्भातील पत्र आमदार किसन कथोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81428 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top