अशोक पाटील यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अशोक पाटील यांचे निधन
अशोक पाटील यांचे निधन

अशोक पाटील यांचे निधन

sakal_logo
By

उरण, ता. ७ (वार्ताहर) : केगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक पाटील (वय ६७) यांचे सोमवारी (ता. २) अल्पशा आजाराने मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ते केगाव ग्रामपंचायतीमध्ये १९७७ ते २०१५ दरम्यान सहा वेळा सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांनी या दरम्यान उपसरपंचपदाची धुराही सांभाळली आहे. त्यांच्या ३६ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक सामाजिक कामे करून गावाचा विकास केला. त्यांच्यावर केगाव-दांडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81432 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top