नीता परदेशी यांची कामगार सेनेच्या चिटणीस पदी नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नीता परदेशी यांची कामगार सेनेच्या चिटणीस पदी नियुक्ती
नीता परदेशी यांची कामगार सेनेच्या चिटणीस पदी नियुक्ती

नीता परदेशी यांची कामगार सेनेच्या चिटणीस पदी नियुक्ती

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. ७ (बातमीदार) ः अंबरनाथमधील शिवसेना महिला संघटक नीता परदेशी यांची शिवसेनाप्रणीत हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या महाराष्ट्र चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद (आप्पा) पराडकर यांनी नीता परदेशी यांना नियुक्ती पत्र नुकतेच प्रदान केले. पक्षश्रेष्ठींनी सोपवलेल्या महत्त्वपूर्ण जबाबदारीला सुयोग्य पद्धतीने न्याय देऊ, असे नीता परदेशी यांनी सांगितले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81434 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top