‘यूथ फेडरेशन’चा वर्धापनदिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘यूथ फेडरेशन’चा वर्धापनदिन साजरा
‘यूथ फेडरेशन’चा वर्धापनदिन साजरा

‘यूथ फेडरेशन’चा वर्धापनदिन साजरा

sakal_logo
By

शिवडी, ता. ७ (बातमीदार) ः ऑल इंडिया युथ फेडरेशन मुंबई कौन्सिलच्या वतीने शनिवारी (ता. ७)परळ येथील संघटनेच्या कार्यालयात ६३ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. संघटनेचे माजी कोषाध्यक्ष कॉ. निवृत्ती घोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली. कॉ. प्रसाद घागरे यांनी संघटनेची स्थापना व कार्य याबाबत माहिती दिली. त्यानंतर दळवी बिल्डिंग रूद्र हाईट येथील कार्यालयाचे उद्‍घाटन संघटनेच्या सचिव कॉम्रेड रिटा शेडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मुंबई सचिव कॉम्रेड प्रकाश रेड्डी आणि अन्य उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81436 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top