निसर्ग उद्यानासमोर धोकादायक चेंबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निसर्ग उद्यानासमोर धोकादायक चेंबर
निसर्ग उद्यानासमोर धोकादायक चेंबर

निसर्ग उद्यानासमोर धोकादायक चेंबर

sakal_logo
By

धारावी, ता. ७ (बातमीदार) : धारावी पीएमजीपी वसाहतीसमोरील महाराष्ट्र निसर्ग उद्यानासमोर पदपथावर असलेल्या चेंबर झाकणे नसल्याने ती धोकादायक झाली आहेत. रात्रीच्या वेळेस एखादी व्यक्ती या उघड्या चेंबरमध्ये पडल्यास जीवावर बेतू शकते. नाल्याची रुंदी व खोली मोठी असल्याने एखादी व्यक्ती चेंबरमध्ये पडल्यास त्या व्यक्तीस बाहेर येणे कठीण होऊ शकते. तसेच रस्त्यावर पादचाऱ्यांची जास्त वर्दळ नसते. यामुळे चेंबरमध्ये पडलेल्या व्यक्तीला तातडीने मदत मिळू शकणार नाही. अशी घटना घडण्याआधी पालिकेने चेंबरवर झाकणांची सोय करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81443 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top