चित्रकला कार्यशाळेला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रकला कार्यशाळेला प्रतिसाद
चित्रकला कार्यशाळेला प्रतिसाद

चित्रकला कार्यशाळेला प्रतिसाद

sakal_logo
By

ठाणे, ता. ७ (बातमीदार) : ठाणे येथील प्राच्य विद्या अभ्यास संस्था येथे सुरू असलेल्या राजा रविवर्मा यांच्या चित्र प्रदर्शनानिमित्त कलाशिक्षक विलास बळेल यांची शुक्रवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकलेची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कला शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. चित्रकला कार्यशाळेसाठी डॉ. बेडेकर विद्यामंदिर, ए. के. जोशी हायस्कूल आणि काल्हेर येथील लीवो इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी उत्कृष्ट चित्र काढणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81463 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top