अवचितपाडा, केव-गावठण, खोरीचापड्या पाणी प्रश्न सुटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवचितपाडा, केव-गावठण, खोरीचापड्या पाणी प्रश्न सुटला
अवचितपाडा, केव-गावठण, खोरीचापड्या पाणी प्रश्न सुटला

अवचितपाडा, केव-गावठण, खोरीचापड्या पाणी प्रश्न सुटला

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ७ (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यातील म्हसरोली (अवचितपाडा), केव गावठन, करसूड (खोरिचापाडा) अशा तीन पाड्यांतील पाणीप्रश्न सुटला आहे. शिवसेनेचे नेते, माजी पंचायत समिती सदस्य विजय वेखंडे यांच्या माध्यमातून या पाड्यांमध्ये बोरवेल खोदण्यात आली आहे. या बोरवेलच्या माध्यमातून पाड्यांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. बोरवेल खोदतावेळी विक्रमगड पंचायत समितीच्या उपसभापती नम्रता नरेश गोवारी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81471 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top