बोर्डेतील वाचनालयचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोर्डेतील वाचनालयचे उद्घाटन
बोर्डेतील वाचनालयचे उद्घाटन

बोर्डेतील वाचनालयचे उद्घाटन

sakal_logo
By

बोर्डी, ता. ७ (बातमीदर) ः बोर्डीतील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित भगवान महादेव सांबरे वाचनालयाचे उद्‍घाटन निवृत्त शिक्षिका अंजली अरविंद सावे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिजाऊचे संस्थापक नीलेश सांबरे, भगवान सांबरे, उपसरपंच दिनेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. बोर्डी गावात शिक्षणाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. या वाचनालयाचा विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयोग करावा, असे मत अंजली सावे यांनी या वेळी व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81474 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top