प्लास्टिकमुक्तीसाठी स्वच्छता मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लास्टिकमुक्तीसाठी स्वच्छता मोहीम
प्लास्टिकमुक्तीसाठी स्वच्छता मोहीम

प्लास्टिकमुक्तीसाठी स्वच्छता मोहीम

sakal_logo
By

बेलापूर, ता. ९ (बातमीदार) : सद्‍गुरू वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जीवनविद्या मिशन आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सानपाडा येथे रविवारी (ता. ८) स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानाच्या माध्यमातून परिसरातील प्लास्टिक कचरा जमा करून महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. महापालिकेच्या माध्यमातून शहर स्वच्छतेसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. यावेळी जीवन विद्या मिशनचे भूषण गोसावी, मनोज पाटील, सुदर्शन कामोनी, जीवन विद्या मिशनचे नामधारक आणि नागरिक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81666 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top