ओबीसी संघर्ष समितीतर्फे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसी संघर्ष समितीतर्फे निवेदन
ओबीसी संघर्ष समितीतर्फे निवेदन

ओबीसी संघर्ष समितीतर्फे निवेदन

sakal_logo
By

पालघर, ता. ९ (बातमीदार) ः पालघर जिल्हा ओबीसी हक्क संघर्ष समितीकडून पालघर जिल्ह्यातील ओबीसींवर होत असलेल्या अन्यायाबाबत लेखी निवेदन मागास प्रवर्ग आरक्षणासाठी समर्पित आयोगाला देण्यात आले. यावेळी संघर्ष समितीचे आर. डी. संखे, केतन पाटील, अरविंद वर्तक, सुधाकर संखे, भालचंद्र ठाकरे, पी. टी. पाटील, नरेश आक्रे आदी उपस्थित होते. दरम्यान, प्रत्यक्ष सुनावणीवेळी समितीस स्वतंत्र वेळ समर्पित आयोग देणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81705 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top