मातीच्या भांड्यांच्या दुकानावर दगडफेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मातीच्या भांड्यांच्या दुकानावर दगडफेक
मातीच्या भांड्यांच्या दुकानावर दगडफेक

मातीच्या भांड्यांच्या दुकानावर दगडफेक

sakal_logo
By

मनोर, ता. ९ (बातमीदार) ः मनोर बाजारपेठेतील रिक्षा स्टॅन्डलगतच्या मातीच्या भांड्याच्या दुकानासमोर विक्रीसाठी ठेवलेले भांड्यांचे अज्ञात व्यक्तीने दगडाच्या साह्याने नुकसान केले आहे. रविवारी सकाळी दुकानासमोरील मातीच्या भांड्यांची तोडफोड केल्याचे निदर्शनास आल्यानंतर विक्रेत्यांकडून मनोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फुटलेल्या भांड्यांत मोठा दगड आढळून आला, नुकसान करण्याच्या हेतूने मातीच्या भांड्यांत दगड टाकल्याचा संशय विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहिती मनोर पोलिसांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81712 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top