नागरी समस्या मार्गी लावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागरी समस्या मार्गी लावा
नागरी समस्या मार्गी लावा

नागरी समस्या मार्गी लावा

sakal_logo
By

तुर्भे, ता. ९ (बातमीदार) : नवी मुंबईच्या विविध भागांतील नागरी समस्या सोडवण्यासंदर्भात मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) विजय नाहटा यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची नुकतीच भेट घेतली. भेटीदरम्यान पालिका परिवहन सेवेतील ठोक मानधनावरील, तसेच रोजंदारीवरील वाहक आणि चालक यांना परिवहन सेवेत कायम करण्याची मागणी केली. तसेच पालिका शाळेतील शिक्षकांच्या वेतनवाढीसंदर्भातील समस्या, र्इ.टी.सी. केंद्रातील करार पद्धतीवरील थेरपिस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे एम. पी. डब्ल्यू. कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या समस्या सोडण्याबाबत चर्चा करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81722 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top